मी माझा 8,9 किंवा 10 अंकी UPI नंबर कसा निष्क्रिय करू?

तुमचा 8,9 किंवा 10 अंकी UPI नंबर निष्क्रिय करण्यासाठी:

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 
  2. UPI Settings/UPI सेटिंग्स वर टॅप करा. 
  3. UPI Number/UPI नंबर वर टॅप करा. 
  4. तुम्ही निष्क्रिय करू इच्छिता त्या UPI नंबरच्या बाजूला दिलेल्या 3 बिंदूवर टॅप करा.
  5. Deactivate/निष्क्रिय करा वर टॅप करा आणि नंतर, Proceed/पुढे जा वर टॅप करा. 

महत्त्वाचे: एकदा हे पूर्ण झाल्यावर, PhonePe किंवा इतर पेमेंट ॲप्सवरून तुमचा 8, 9 किंवा 10 अंकी UPI नंबर वापरून तुम्हाला केलेली UPI पेमेंट तुम्ही प्राप्त करू शकणार नाही.

तुमचा 8, 9 किंवा 10 अंकी UPI नंबर सक्रिय करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.