मला एका बँक खात्याचा 8 किंवा 9 अंकी UPI नंबर दुसऱ्या बँक खात्याशी कसा लिंक करता येईल?
तुम्ही एका बँक खात्याशी जोडलेला 8 किंवा 9 अंकी UPI नंबर दुसऱ्या बँक खात्याशी लिंक करण्यासाठी:
टीप: तुम्ही बँक खात्यासाठी आधीच UPI आयडी सक्रिय केला असेल आणि तो त्या UPI नंबरसोबत लिंक असेल तरच तुम्ही बँक खाते पाहू आणि निवडू शकाल. उदाहरणार्थ, जर तुमचा UPI नंबर 12345678 हा सध्या तुमच्या @ybl आयडीसोबत लिंक आहे, तर तुम्हाला UPI नंबर 12345678 सोबत जे बँक खाते लिंक करायचे आहे त्यासोबत हा आयडी सक्रिय करावा लागेल.
तुमचा UPI आयडी सक्रिय करणे याबद्दल अधिक माहिती पाहा.