मला PhonePe वरील माझ्या बँक खात्यासाठी 8 किंवा 9 अंकी UPI नंबर कसा सेट करता येईल?
तुमच्या बँक खात्यासाठी 8 किंवा 9 अंकी UPI नंबर सेट करण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- Payment Management/पेमेंट व्यवस्थापन अंतर्गत UPI सेटिंग्स वर टॅप करा.
- UPI नंबर वर टॅप करा.
- तुम्हाला ज्या बँक खात्यासाठी 8 किंवा 9 अंकी UPI नंबर जोडायचा आहे त्या बँक खात्याअंतर्गत Add/जोडा वर टॅप करा.
- एक युनिक 8 किंवा 9 अंकी UPI नंबर टाका.
नोट: UPI नंबर तयार करताना काय करावे काय करू नये याबाबतच्या सूचना दिसतील.
- Verify/सत्यापित करा वर टॅप करा.
- UPI नंबर उपलब्ध असल्यास, तुम्ही नियम व अटींना सहमती देऊ शकता, आणि Confirm & Create/पुष्टी करा आणि तयार करा वर टॅप करा.
8 किंवा 9 अंकी UPI नंबर उपलब्ध नसेल तर काय करावे याबाबत अधिक माहिती पाहा.