मला PhonePe वर किती 8 किंवा 9 अंकी UPI नंबर लिंक करता येतील?

तुम्ही PhonePe वर फक्त 2 UPI नंबर लिंक करू शकता.

टीप: हे तुमचा 10-अंकी UPI नंबर सोडून आहे.