8 किंवा 9 अंकी UPI नंबर उपलब्ध नसेल तर काय करावे?
जर तुम्ही टाकलेला 8 किंवा 9 अंकी UPI नंबर उपलब्ध नसेल तर तुम्ही दुसरे नंबर टाकून पाहू शकता.