NPCI डेटाबेस काय आहे?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) एक डेटाबेस राखतो जिथे तुमचा UPI नंबर (युनिक पेमेंट पत्ता) एका UPI आयडी (VPA) सोबत लिंक केला जाईल. एकदा तुमचा नंबर या डेटाबेसमध्ये जोडला गेल्यावर, UPI किंवा कोणत्याही पेमेंट ॲपवरून तुमच्या UPI नंबर (PhonePe वरील रजिस्टर्ड नंबर) वर केलेली पेमेंट्स तुम्ही प्राप्त करू शकाल, मग तुम्ही त्या ॲपवर रजिस्टर केलेले असो किंवा नसो.

तुमचा मोबाइल नंबर डेटाबेसवर का जोडला गेला याबाबत अधिक जाणून घ्या.