मी माझा नंबर NPCI च्या डेटाबेससोबत का जोडावा?
तुमचा PhonePe वर रजिस्टर्ड मोबाइल नंबर NPCI च्या डेटाबेसवर जोडला जाईल, तेव्हा तुमच्याकडे एक विशेष UPI नंबर असेल ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही अडथळ्यांशिवाय विविध पेमेंट ॲप्सवर UPI पेमेंटचा लाभ घेऊ शकता. तुम्ही विविध पेमेंट ॲप्सवरून तुम्हाला केलेली पेमेंट्स प्राप्त करू शकता त्यासाठी तुम्हाला या UPI नंबरच्या माध्यमातून त्यावर रजिस्टर करण्याची गरज असणार नाही.
महत्त्वाचे: तुम्ही निवड रद्द करण्याचे निवडल्यास, तुम्ही फक्त तुमच्या विद्यमान UPI आयडी (VPAs) च्या माध्यमातून PhonePe आणि इतर पेमेंट ॲप्सवर UPI पेमेंट प्राप्त करू शकाल.