मला टोकनाइझ कार्डचे तपशील कसे काढून टाकता येतील?

तुम्ही टोकानाइझ केलेल्या कार्डचे तपशील डिलीट करण्यासाठी,

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  2. Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत View All Payment Methods/सर्व पेमेंट पद्धती पाहा वर टॅप करा.
  3. क्रेडिट/डेबिट कार्ड विभागाअंतर्गत संबंधित कार्ड निवडा.
  4. Remove card/कार्ड काढून टाका वर टॅप करा.

टीप: तुम्ही सर्व पेमेंट आणि मर्चंट प्लॅटफॉर्मपासून तुमचे टोकनाइझ केलेले कार्ड काढून टाकू करू इच्छित असाल तर, कृपया थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधा