मी PhonePe वर माझ्या कार्डचे टोकनायझेशन कसे करू?

तुमचे कार्ड टोकनाइज करण्यासाठी, 

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 
  2. Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत View All Payment Methods/सर्व पेमेंट पद्धती पाहा वर टॅप करा.
  3. Credit/DebitCards/क्रेडिट/डेबिट कार्ड विभागाअंतर्गत Add Card/कार्ड जोडा वर टॅप करा.
  4. तुमचे कार्डचे तपशील टाका आणि Add/जोडा वर टॅप करा.
    टीप: प्रमाणीकरणासाठी आम्ही ₹2 किंवा ₹5 वजा करू. ही रक्कम तुमच्या खात्यात आपोआप परत जमा केली जाईल. 
  5. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर तुम्हाला प्राप्त झालेला OTP टाका. 
  6. Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.