मला PhonePe वर माझ्या कार्डचे टोकनायझेशन केले नाही तर काय होईल?

जर तुम्ही तुमच्या कार्डचे टोकनायझेशन केले नाही तर तुम्हाला PhonePe वरून पेमेंट करताना दरवेळी तुमच्या कार्डचे तपशील जसे कार्ड नंबर, एक्सपायरी दिनांक आणि CVV टाकावे लागतील.

तुमच्या कार्डच्या टोकनायझेशनचे लाभ याबाबत अधिक जाणून घ्या.