मी माझ्या कार्डचे टोकनायझेशन का करावे?
तुम्ही तुमच्या कार्डचे टोकनायझेशन का करायला हवे याबाबत पुढे दिले आहे,
- तुमचे गोपनीय कार्ड तपशील PhonePe वर सेव्ह केले जात नाहीत
- तुमची कार्ड पेमेंट्स अधिक सुरक्षित होतात
- PhonePe वर पेमेंट करण्यासाठी कार्ड वापरताना तुम्हाला प्रत्येकवेळी तुमचे कार्डचे तपशील टाकावे लागत नाही