मी PhonePe वर माझे कार्डचे तपशील पुन्हा का सेव्ह करावे?
RBI च्या 30/09/2022 पासून लागू झालेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार,कोणत्याही पेमेंट ॲपच्या युजर्सला अधिक सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय कार्ड पेमेंट करण्याचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचे टोकनायझेशन करण्याची शिफारस केली गेली आहे. जर तुम्हाला PhonePe वर तुमच्या कार्डचे तपशील सेव्ह करण्याची अधिसूचना दिसत असेल, तर ती तुम्हाला तुमच्या कार्डच्या टोकनायझेशनसाठी मदत करण्यासाठी आहे.
अधिक माहितीसाठी पाहा - कार्ड टोकनायझेशन आणि तुम्ही तुमच्या कार्डचे टोकनायझेशन का करावे.