मला वन-क्लिक पेमेंट कसे निष्क्रिय करता येईल?

तुमच्या Visa डेबिट/क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट निष्क्रिय करण्यासाठी:

  1. PhonePe अ‍ॅपच्या होमस्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  2. Payment Methods/पेमेंट पद्धती सेक्शन अंतर्गत View All Payment Methods/सर्व पेमेंट पद्धती पाहा वर टॅप करा.
  3. तुम्ही वन-क्लिक पेमेंट निष्क्रिय करू इच्छित असलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड निवडा.
  4. Deactivate One Click Payment/वन क्लिक पेमेंट निष्क्रिय करा वर टॅप करा. 
  5. पॉप-अपमधील Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.

टीप: वन-क्लिक निष्क्रिय केल्याच्या काही दिवसानंतरच तुम्ही वन-क्लिक पेमेंट पुन्हा सक्रिय करू शकाल.

अधिक माहितीसाठी पाहा - तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट सक्रिय करणे