मला वन-क्लिक पेमेंटचा वापर कशासाठी करता येईल?

वन-क्लिक पेमेंट सक्रिय केलेल्या तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही पुढील प्रकारची पेमेंट करू शकता: 

महत्त्वाचे: सध्या, तुम्ही फक्त काही Visa डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट सक्रिय करू शकता, आणि तुम्ही या फीचरचा वापर करून ₹2,000 पर्यंत चे पेमेंट करू शकता.

अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही PhonePe वर वन-क्लिक पेमेंट कसे सक्रिय करू शकता.