मी PhonePe वर माझे कार्ड का सेव्ह करावे?
PhonePe वर तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड सेव्ह केल्याने ॲपवरून तुमचे कार्ड पेमेंट सोपे होते आणि तुमच्या वेळेची बचत होते. एकदा तुम्ही कार्ड सेव्ह केल्यावर, तुम्हाला दर वेळी पेमेंट करतांना कोणतेही कार्डचे तपशील जसे कार्ड नंबर, एक्सपायरी दिनांक, कार्ड धारकाचे नाव, इत्यादी टाकण्याची गरज राहणार नाही.
महत्त्वाचे: PhonePe वर तुमचे कार्ड सेव्ह करणे अनिवार्य नाही. तुम्ही ॲपवर तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड सेव्ह न करता सुद्धा पेमेंट करू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड कसे सेव्ह करायचे.