माझे RuPay क्रेडिट कार्ड वापरून मी UPI पेमेंट कसे करू?
महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या Rupay क्रेडिट कार्डचा वापर फक्त बिलाचे पेमेंट आणि व्यापाऱ्यांना पेमेंट करण्यासाठी करू शकता. तुम्ही याचा वापर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना पैसे पाठवण्यासाठी करू शकत नाही.
तुमचे Rupay क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करण्यासाठी,
- तुमचे प्राधान्याचे पेमेंट माध्यम म्हणून Rupay Credit Card on UPI/ UPI वर Rupay क्रेडिट कार्ड निवडा.
- तुमच्या RuPay क्रेडिट कार्डसाठी सेट केलेला तुमचा UPI पिन टाका.
संबंधित प्रश्न
मी माझा RuPay क्रेडिट कार्डचा UPI पिन विसरल्यास त्यास कसे रिसेट करू?
UPI वर माझे RuPay क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी माझ्याकडून शुल्क आकारले जाईल का?
माझे कार्ड वापरून मला करता येणाऱ्या UPI पेमेंटच्या संख्येवर काही मर्यादा आहेत का?