UPI वर माझे RuPay क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी माझ्याकडून शुल्क आकारले जाईल का?
तुम्ही स्टोअरवर QR कोडच्या माध्यमातून RuPay क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
PhonePe वर RuPay क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंट केल्यास, आम्ही काही विशिष्ट कॅटेगरीसाठी प्रक्रियेचा खर्च भरण्यासाठी तुमच्याकडून सुविधा शुल्क आकारू शकतो.
या कॅटेगरींची यादी पाहण्यासाठी, इथे टॅप करा.