मला PhonePe वर माझ्या पमेंटचे स्टेटमेंट कसे मिळेल?

तुम्ही केलेल्या पेमेंटसाठीचे स्टेटमेंट डाउनलोड करण्यासाठी,

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशी दिलेल्या History/व्यवहार इतिहास यावर टॅप करा.
  2. स्क्रीनच्या वरील डावीकडे Download Statement/स्टेटमेंट डाउनलोड करा वर टॅप करा आणि महिने किंवा आर्थिक वर्ष निवडा.
  3. Proceed/पुढे जा वर टॅप करा.

महत्त्वाचे: कृपया स्टेटमेंटसाठी विनंती करण्याआधी तुम्ही तुमचा ई-मेल आयडी जोडला आणि सत्यापित केला आहे हे सुनिश्चित करा.