मला माझ्या इनबॉक्समध्ये माझे व्यवहार स्टेटमेंट सापडले नाही तर काय?
अशा प्रकरणात, व्यवहाराच्या स्टेटमेंटसाठी तुम्ही PhonePe रजिस्टर्ड ई-मेल आयडीचे स्पॅम फोल्डर तपासावे अशी आम्ही शिफारस करतो. तुम्हाला अद्यापही स्टेटमेंट न मिळाल्यास, कृपया पुढील लिंक वापरून https://support.phonepe.com/statement या समस्येबाबत तक्रार दाखल करा आणि आम्ही तुमची मदत करू.