HDFC बँक

तुम्ही खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून HDFC बँक सोबत संपर्क साधू शकता: 

  1. लिंकवर क्लिक करा - https://leads.hdfcbank.com/applications/webforms/apply/HDFC_Bank_Escalation/index.aspx
  2. Service Request/Complaint Reference No च्या अंतर्गत Click here वर टॅप करा.
  3. Yes निवडा.
  4. Net Banking > Unified Payment Interface > Unified Payment Interface निवडा 
  5. Submit वर क्लिक करा 
  6. No निवडा.
  7. (*) चिन्ह असलेली क्षेत्र भरणे अनिवार्य आहे आणि सबमिट करा. तुम्हाला HBL-XXX-XXX-XXX ने सुरू होणारा ग्राहक तक्रार नंबर प्राप्त होईल.            

तुम्ही डेबिट कार्ड पेमेंट बाबत तक्रार दाखल करू इच्छित असल्यास, पेमेंट तपशीलांसोबत [email protected] वर ई-मेल लिहा. 
तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट बाबत तक्रार दाखल करू इच्छित असल्यास, हा फॉर्म भरा आणि तो [email protected] वर ई-मेल करा.

तक्रार अग्रेषणासाठी:

ग्राहक तक्रार सहाय्यता विभागाच्या माध्यमातून तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा तुमच्या समस्येचे निवारण न झाल्यास, तुम्ही खाली दिलेल्या लिंकचा वापर करून तक्रार अग्रेषित करू शकता: https://leads.hdfcbank.com/applications/webforms/apply/grievance_redressal_form.asp

  1. विद्यमान तक्रारीचा रेफरंस नंबर टाका.
  2. Debit Card म्हणून Products & Services ची निवड करा.
  3. ATM/POS व्यवहार विवाद म्हणून Type of Query/Complaint ची निवड करा.
  4. (*) चिन्ह असलेली सर्व अनिवार्य क्षेत्र भरा.
  5. Relationship with bank मध्ये Account Holder ची निवड करा.
  6. Submit निवडा.

तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट समस्येस अग्रेषित करू इच्छित असल्यास, हा फॉर्म भरा. तुमचा विद्यमान तक्रार रेफरंस नंबर टाका, आणि संबंधित उत्पादन व सेवा आणि क्वेरी/तक्रारीचा प्रकार यांची निवड करा.