स्टेट बँक ऑफर इंडिया
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत पुढीलपैकी कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकता:
- वेबसाइट -
- लिंक वर क्लिक करा - https://crcf.sbi.co.in/ccf/
- तुम्ही दाखल करत असलेली विनंती किंवा तक्रारीच्या प्रकारानुसार Raise Complaint or Request/तक्रार किंवा विनंती दाखल करा ची निवड करा.
- Raise Complaint or Request/तक्रार किंवा विनंती दाखल करा अंतर्गत Digital Payments/डिजटल पेमेंट निवडा. आणि Submit/सादर करा वर टॅप करा.
- तुमचा बँक खाते नंबर टाका आणि Send OTP/ OTP पाठवा वर टॅप करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP टाका, आणि Validate OTP/ OTP सत्यापित करा वर टॅप करा.
- पुढे, तक्रार/विनंतीची कॅटेगरी म्हणून BHIM SBI Pay (UPI) ची निवड करा.
- Products/Services/उत्पादने/सेवा विभागाअंतर्गत UPI पेमेंट/ट्रान्सफरची निवड करा.
- विनंतीचे संबंधित स्वरूप निवडा, पेमेंटचे तपशील टाका, आणि तुम्ही अनुभवत असलेल्या समस्यांचे काही तपशील शेयर करा.
- Submit/सादर करा वर टॅप करा.
- ई-मेल (UPI विभाग) - [email protected]
- नोडल ऑफिसला ई-मेल - https://sbi.co.in/web/customer-care/addresses-and-helpline-nos-of-grievances-redressal-cell
- ग्राहक सहाय्यता नंबर - 1800 112 211 (टोल फ्री) किंवा 080 26599990