FASTag वापरण्याचे काय लाभ आहेत?
- पेमेंट करण्यासाठी सोपे - तुम्ही वेळ वाचवू शकता कारण तुम्हाला टोलवर पेमेंटसाठी रोख रक्कम ठेवावी लागत नाही.
- ऑनलाइन रिचार्ज - तुम्ही कोणत्याही उपलब्ध पेमेंट माध्यमांचा वापर करून तुमच्या FASTag चे ऑनलाइन रिचार्ज करू शकता.
- ताबडतोब अधिसूचना - तुम्हाला टोल पेमेंट, कमी बॅलेन्स, आणि अशा इतर सुचनांसाठी SMS अधिसूचना प्राप्त होतील.
- सहज व्यवस्थापन - सहजपणे टॅगचे व्यवस्थापन करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर ॲक्सेस करणे
- 5 वर्ष वैधता.