माझे FASTag हरवल्यास काय करावे? खात्यातील बॅलेन्सचे काय होईल?

तुमचा FASTag  गहाळ झाल्यास किंवा हरवल्यास, तुम्ही त्याबदल्यात दुसरा FASTag मिळवू शकता त्यासाठी ICICI बँकेशी त्यांच्या टोल-फ्री क्रमांक 1800 2100 104 वर संपर्क साधा. नवीन FASTag तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवला जाईल आणि तुमच्या नवीन टॅगमध्ये तुमचा आधीचा बॅलेन्स ट्रान्सफर केला जाईल.

पर्यायाने, तुम्ही ICICI बँक द्वारे व्यवस्थापित कोणत्याही टोल प्लाझावर एक नवीन FASTag सुद्धा मिळवू शकता. याबाबत अधिक तपशीलवार माहिती तुम्ही  www.icicibank.com/fastag वर पाहू शकता.