PhonePe वर FASTag रिचार्जसाठी काही मर्यादा आहे का?
प्रति पेमेंट रिचार्ज रकमेवर आणि तुम्ही एका दिवसात आणि एका महिन्यात किती वेळा तुमचे FASTag रिचार्ज करू शकता यावर मर्यादा आहेत.
रिचार्ज मर्यादा पुढीलप्रमाणे आहेत:
- प्रति पेमेंट रिचार्ज मर्यादा - तुम्ही प्रति पेमेंट कमाल ₹12,000 पर्यंत तुमचे FASTag चे रिचार्ज करू शकता.
- दैनिक रिचार्ज मर्यादा - तुम्ही एका दिवसांत कमाल 10 वेळा तुमचे FASTag रिचार्ज करू शकता.
- मासिक रिचार्ज मर्यादा - तुम्ही एका महिन्यात कमाल 25 वेळा तुमचे FASTag रिचार्ज करू शकता.