मी माझ्या FASTag ची जारीकर्ता बँक कशी शोधायची?

तुमचे FASTag जारी करणाऱ्या बँकेचे नाव तुमच्या FASTag वरच्या निळ्या पट्टीच्या डाव्याबाजुच्या कोपऱ्यात दर्शविले असेल..