मी PhonePe वर माझ्या FASTag चे रिचार्ज कसे करावे?
PhonePe वर तुमचे FASTag रिचार्ज करण्यासाठी,
- तुमच्या PhonePe ॲपवरील Recharge and Pay Bills/ रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागामधील FASTag Recharge/ FASTag रिचार्ज वर टॅप करा.
- सूचीमधून तुमची FASTag बँक निवडा.
- तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक टाका आणि स्क्रीनवर नमूद केल्याप्रमाणे इतर तपशील टाका.
- पेमेंट पूर्ण करण्यासाठी रिचार्ज रक्कम टाका आणि Pay /पेमेंट करा वर टॅप करा.
टीप: तुम्ही इंटरनॅशनल नंबरसह PhonePe वर रजिस्ट्रेशन केले असले, तरी तुम्ही फक्त भारतीय FASTag ऑपरेटरसाठी रिचार्ज करू शकाल.
अधिक माहितीसाठी पाहा - तुमची FASTag जारीकर्ता बँक शोधणे.