मला ‘वाहनाचे तपशील आढळले नाहीत’ अशी त्रुटी दिसल्यास काय करावे?
तुम्हाला खालील कारणांमुळे PhonePe वर तुमचे FASTag रिचार्ज करतांना ही त्रुटी दिसू शकते:
- तुमच्या बँकेद्वारे तुमचे FASTag वॉलेट अजून सक्रिय केलेले नाही.
- तुम्ही चुकीची FASTag जारीकर्ता बँक निवडली आहे.
- सामान्यतः, नवीन वाहने वाहन रजिस्ट्रेशन नंबर ऐवजी बहुतेकदा चॅसीस नंबर सोबत रजिस्टर्ड केली जातात. Vehicle Number/वाहन नंबर क्षेत्रात तुमच्या वाहनाचा चॅसीस नंबर टाकण्याचा प्रयत्न करा.