पेमेंट यशस्वीपणे केल्यानंतर सुद्धा माझा FASTag बॅलेन्स अपडेट झाला नाही तर काय करावे?
यशस्वी पेमेंट केल्यानंतर बहुतेक FASTag रिचार्ज ताबडतोब अपडेट होतात, कधीकधी FASTag जारीकर्ता बँकेकडे समस्या असल्यास स्थिती अपडेट करण्यात विलंब होऊ शकतो.
तुमचा FASTag बॅलेन्स अद्यापही अपडेट झाला नसेल, तर कृपया 2 कामकाजाचे दिवस प्रतीक्षा करा.
जर तुमचा FASTag बॅलेन्स 2 कामकाजाच्या दिवसानंतरही अपडेट झाला नसल्यास, कृपया तुमच्या FASTag जारीकर्त्या बँकेशी संपर्क साधा आणि त्यांना ऑपरेटर रेफरंस आयडी शेअर करा. तुम्ही तुमच्या PhonePe ॲपमध्ये History/ व्यवहार इतिहास विभागात ऑपरेटर रेफरंस आयडी पाहू शकता.