PhonePe वर माझे FASTag रिचार्ज पेमेंट प्रलंबित असेल तर काय करावे?

PhonePe वरील FASTag रिचार्ज सामान्यतः ताबडतोब होतात. तथापि, फारच क्वचित मामल्यात, तांत्रिक समस्येमुळे तुमच्या FASTag जारीकर्त्या बँकेला तुमच्या पेमेंटच्या स्थितीची पुष्टी करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. रिचार्जच्या अंतीम स्थितीबाबत जाणण्यासाठी रिचार्ज केल्याच्या वेळेपासून काही तासांनंतर आम्ही तुम्हाला तुमच्या PhonePe ॲपच्या History/ व्यवहार इतिहास विभागात तपासण्याची विनंती करतो.

कोणत्याही कारणामुळे तुमचे FASTag रिचार्ज अयशस्वी झाले असल्यास, तुम्हाला 3 ते 5 दिवसांत संपूर्ण रकमेचा रिफंड दिला जाईल.