तुमचा PhonePe प्रोफाइल पूर्ण करा

तुमचा फोटो आणि पत्ता जोडून तुमचे PhonePe प्रोफाइल पूर्ण करा आणि तुमचे PhonePe खाते सुरक्षित कसे ठेवायचे ते समजून घ्या.   

एक प्रोफाइल फोटो जोडणे

तुमचा प्रोफाइल फोटो जोडण्यासाठी:

  1. तुमच्या PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्री नवरील तुमच्या प्रोफाइल फो टो    वर टॅप करा.
  2. Profile/प्रोफाइल स्क्रीनवर तुमचे नाव टॅप करा.
  3. कॅमेराआयकॉनावर टॅप करा आणि तुमच्या गॅलरीतून एक फोटो निवडा. 
  4. Upload/अपलोड वर टॅप करा.
तुमचा पत्ता जोडणे

तुम्ही खालील पायऱ्या फॉलो करून PhonePe वर पत्ता जोडू शकता:

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  2. Profile/प्रोफाइल स्क्रीनवर तुमचे नाव टॅप करा.
  3. Saved Addresses/सेव्ह केलेले पत्ते विभाग अंतर्गत Add New/नवीन जोडा वर टॅप करा.
  4. तुम्ही स्थान तपशील बदलू इच्छित असल्यास Change/बदला वर टॅप करा.
  5. Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.
  6. तुमचा पत्ता प्रविष्ट करा, ते घर किंवा ऑफिसचा पत्ता म्हणून सेव्ह करा आणि Save and Continue/सेव्ह आणि सुरू ठेवा वर टॅप करा

तुम्ही PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीनवरील लोकेशन आयकॉनवर टॅप करून आणि Add Address/ पत्ता जोडा वर टॅप करून नवीन पत्ता टाकू शकता. 
टीप: PhonePe वर तुमचे सेव्ह केलेले कोणतेही पत्ते सुधारण्यासाठी:  

  • तुम्ही Saved Addresses/सेव्ह केलेल्या पत्त्यां खाली बदलू इच्छित असलेल्या पत्त्याच्या पुढील तीन ठिपक्यांवर टॅप करा.
  • Edit Address/पत्ता संपादित करा वर टॅप करा.
तुमचे PhonePe खाते सुरक्षित करा

तुमचे PhonePe खाते सुरक्षित करण्यासाठी:

  • तुमचा OTP, पासवर्ड किंवा UPI पिन यासारखी तुमची वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा. 
  • तुमच्या PhonePe खात्यासाठी पासवर्ड सेट केलेला नसेल तर तो सेट करा. 
  • PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमचा प्रोफाइल फोटो टॅप करून स्क्रीन लॉक सक्षम करा आणि नंतर स्क्रीन लॉक विभागात Enable Screen lock/स्क्रीन लॉक सक्षम करा टॅप करा.

तुमच्या पेमेंटसाठी PhonePe अ‍ॅप वापरणे हे 100% विश्वसनीय आणि सुरक्षित का आहे ते येथे पाहा :

●    आम्ही PCI DSS आणि ISO 27001 अनुरूप आहोत. 
●    सर्व पेमेंट सुरक्षित बँकिंग नेटवर्कवर होतात आणि MPIN (मोबाइल बँकिंग वैयक्तिक ओळख क्रमांक) सह अधिकृत केली जातात.
●    आम्ही युजरचा कोणताही डेटा किंवा पासवर्ड संग्रहित ठेवत नाही. 
●    आमच्यावर भारतातील 200 युजरचा विश्वास आहे. 
 

हे सुद्धा पाहा: