PhonePe वर तुमची बिले भरा
तुम्हाला बिले भरायची आहेत का? PhonePe सह तुम्ही दर महिन्याला तुमची घरगुती बिले अगदी घरबसल्या भरू शकता.
तुम्ही Recharge & Pay Bills/रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागा अंतर्गत PhonePe द्वारे खालील बिले पाहू आणि भरू शकता:
पोस्टपेड मोबाइल बिल
लँडलाइन बिल
ब्रॉडबँड बिल
वीज बिल
पाइप गॅस बिल
पाणी बिल
विमा प्रिमियम
कर्जाचे रिपेमेंट
महानगरपालिका कर
महत्त्वाचे: तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून सुद्धा तुमची बिले भरू शकता. पेमेंट करण्यासाठी PhonePe वर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सेव्ह करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
हे सुद्धा पाहा: