तुमच्या फोनचे रिचार्ज PhonePe वरून करा

तुमचा प्रिपेड मोबाइल रिचार्ज करायचा आहे?
ते कसं करायचं हे समजून घेण्यासाठी हा सोपा व्हिडिओ पाहा.

PhonePe वर UPI चा वापर करून प्रिपेड मोबाइल रिचार्ज कसा करावा याचे संक्षिप्त वर्णन पुढीलप्रकारे आहे :

  1. PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीन वर Recharge and Pay Bills/ रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागाअंतर्गत Mobile Recharge/मोबाइल रिचार्ज वर टॅप करा. 

  2. तुम्ही रिचार्ज करू इच्छित असलेला मोबाइल नंबर टाका. तुम्ही तुमच्या संपर्क सूचीमधून संपर्क शोधू शकता आणि निवडू शकता.
  3. ऑपरेटरचे नाव आणि सर्कल सत्यापित करा आणि आवश्यक असल्यास ते सुधारित करा.
  4.  तुम्हाला रिचार्ज करायची असलेली रक्कम प्रविष्ट करा. आपण प्रदर्शित केलेल्या पर्यायांमधून उपलब्ध योजना देखील निवडू शकता.
  5. UPI निवडा आणि Recharge/ रिचार्ज करा वर टॅप करा. 
  6. पेमेंट करण्यासाठी तुमचा गोपनीय UPI PIN टाका.

तुमचे पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला रिचार्ज केलेल्या क्रमांकावर सेवा प्रदात्याकडील एक SMS पुष्टीकरण मिळेल. तुम्हाला PhonePe कडून ई-मेल पावती देखील प्राप्त होईल. जर तुमचे रिचार्ज पूर्ण झाले नाही, तर कृपया तुम्ही पुष्टीकरण स्क्रीनवर दिसणार्‍या ऑपरेटर रेफरंस आयडी सह ऑपरेटशी संपर्क साधा.

महत्त्वाचे: तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून सुद्धा प्रिपेड क्रमांकाचे रिचार्ज करू शकता. अधिक माहितीसाठी पाहा पेमेंट करण्यासाठी PhonePe वर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कसे सेव्ह करायचे ?

हे सुद्धा पाहा: