UPI आयडी (VPA) वापरणे
तुम्ही पेमेंट प्राप्त करण्यासाठी UPI आयडीचा वापर करू शकता. तुमचा UPI आयडी शोधण्यासाठी पुढील पायऱ्यांचे अनुसरण करा:
- PhonePe अॅपच्या होम
स्क्रीनवरील प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा.
- Payment Settings/पेमेंट सेटिंग्ज विभागात UPI IDs/UPI आयडी टॅप करा.
- तात्काळ पेमेंट प्राप्त करण्यासाठी तुमचा UPI आयडी शेअर करा.
हे सुद्धा पाहा: