या पेमेंटसाठी मला UTR नंबर कुठे मिळेल?

तुमच्या अयशस्वी झालेल्या पेमेंटचा UTR नंबर शोधण्यासाठी, 

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील History/ व्यवहार इतिहास विभागावर टॅप करा.
  2. तुम्हाला ज्या अयशस्वी झालेल्या पेमेंटसाठी UTR नंबर मिळवायचा आहे तो व्यवहार निवडा.
  3. तुम्हाला स्क्रीनवर Debited from/ डेबिट झाले विभागात 12-अंकी UTR नंबर दिसेल.