माझे UPI पेमेंट अयशस्वी का झाले?

PhonePe वरील तुमचे UPI पेमेंट पुढील कारणांमुळे अयशस्वी होऊ शकते: 

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या PhonePe ॲपच्या History /व्यवहार इतिहास विभागात जाऊन व्यवहार अयशस्वी होण्याचे कारण तपासल्यावर पुन्हा पेमेंट करण्याचा प्रयत्न करू शकता.

अधिक माहितीसाठी पाहा - अयशस्वी UPI पेमेंट्ससाठी रिफंड.