मला माझे प्रलंबित पेमेंट कसे कॅन्सल करता येईल?
तुम्ही UPI पेमेंट्स कॅन्सल करू शकत नाही कारण ते थेट बँक-ते-बँक ट्रान्सफर असतात. तुमचे पेमेंट यशस्वी झाले की अयशस्वी झाले हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पेमेंट केल्याच्या वेळेपासून 48 तास प्रतीक्षा करण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो.
टीप: तुमचे प्रलंबित पेमेंट अयशस्वी झाल्यास, तुमची सर्व रक्कम तुमच्या खात्यात 3 ते 5 दिवसांत परत केली जाईल.
अधिक माहितीसाठी पाहा - तुमचे पेमेंट 48 तासांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असेल तर तुम्ही काय करू शकता.