माझे पेमेंट 48 तासांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असेल तर मी काय करावे?

बँका सामान्यतः तुम्ही पेमेंट केल्याच्या वेळेपासून 48 तासांच्या आत पेमेंटच्या अंतिम स्थितीची पुष्टी करतात. तुम्हाला 48 तासानंतरसुद्धा PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील History /व्यवहार इतिहास विभागात तुमचे पेमेंट प्रलंबित असल्याचे दिसल्यास, कृपया खाली बटणावर टॅप करा आणि एक तिकीट दाखल करा. आम्ही तुमच्यावतीने ही समस्या बँकिंग अथॉरिटीकडे नेऊ.