माझे UPI पेमेंट प्रलंबित का आहे?

बँका सामान्यतः UPI पेमेंट्स त्वरित पूर्ण करतात. फारच क्वचितवेळा असे होते की तांत्रिक समस्यांमुळे बँकांना प्राप्तकर्त्याच्या खात्यात पेमेंटचे पैसे जमा करण्यास अतिरिक्त वेळ लागू शकतो. अशावेळी, अंतिम स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पेमेंट केल्याच्या वेळेपासून 48 तासांपर्यंत प्रतीक्षा करावी अशी शिफारस केली जाते.

अधिक माहितीसाठी पाहा - तुमचे पेमेंट प्रलंबित असेल तर तुम्ही काय करू शकता.