अयशस्वी UPI पेमेंटसाठी मला 5 दिवसानंतर रिफंड मिळाला नाही तर काय?

अयशस्वी UPI पेमेंटसाठी तुमची बँक 5 दिवसानंतर तुमचे पैसे परत करत नाही अशा क्वचित प्रसंगी, कृपया तुमच्या बँकेशी 12-अंकी युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स (UTR) क्रमांकासह संपर्क साधा. बँकांद्वारे रिफंडची प्रक्रिया केली जात असल्याने, ते तुम्हाला यात अधिक चांगली मदत करू शकतात.

अधिक माहितीसाठी पाहा - मदतीसाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधणे.