मला बँक खात्यावर यशस्वीपणे केलेले पेमेंट कॅन्सल करता येईल का?
नाही, UPI पेमेंट हे थेट बँक-ते-बँक पैशांचे ट्रान्सफर असल्यामुळे तुम्ही एकदा पेमेंट केल्यानंतर त्यास कॅन्सल करू शकत नाही. तुम्ही पैसे जमा झाल्याच्या पुष्टीकरणासाठी प्राप्तकर्त्यास त्यांचे संबंधित बँक खात्याचे स्टेटमेंट तपासण्यास सांगावे अशी आम्ही शिफारस करतो.