मला फोन नंबर किंवा UPI आयडी वापरून यशस्वीपणे केलेले पेमेंट कॅन्सल करता येईल का?
नाही, UPI पेमेंट हे थेट बँक-ते-बँक पैशांचे ट्रान्सफर असल्यामुळे तुम्ही एकदा ते केल्यानंतर त्यास कॅन्सल करू शकत नाही. आम्ही शिफारस करतो की तुम्ही पैसे जमा केल्याच्या पुष्टीकरणासाठी प्राप्तकर्त्यास त्यांचे संबंधित बँक खात्याचे स्टेटमेंट पेमेंट तपासण्यास सांगा.
महत्त्वाचे: जर तुम्ही पेमेंट केल्यानंतर त्वरित प्राप्तकर्त्याच्या खात्यात पैसे जमा करण्यात बँक अयशस्वी झाल्यास, कृपया प्राप्तकर्त्यास त्यांच्या युनिक ट्रांन्झॅक्शन रेफरंस (UTR) नंबर सोबत बँकेशी संपर्क करण्यास सांगा.
अधिक माहितीसाठी पाहा - क्रेडिटची पुष्टी मिळवण्यासाठी प्राप्तकर्त्याने कोणत्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासायला हवे.