पैसे प्राप्तकर्त्याच्या खात्यात त्वरित जमा न झाल्यास काय करावे?
फारच क्वचित परिस्थितीत असे होते की प्राप्तकर्त्याच्या खात्यात पैसे त्वरित जमा करण्यास बँक अयशस्वी झाल्यास कृपया प्राप्तकर्त्यांस त्यांच्या बँकेशी पेमेंटच्या युनिक ट्रांन्झॅक्शन रेफरंस (UTR) नंबरसोबत संपर्क साधण्यासाठी सांगा. प्राप्तकर्त्याची बँक या प्रकरणात त्यांची सर्वोत्तम मदत करू शकेल.
UTR नंबर शोधण्यासाठी,
- PhonePe ॲपच्या History /व्यवहार इतिहास विभागावर टॅप करा.
- तुम्हाला ज्या पेमेंटसाठी UTR नंबर पाहायचा आहे ते पेमेंट निवडा.
- तुम्हाला स्क्रीनवरील Debited from/ डेबिट झाले विभागात 12-अंकी UTR नंबर दिसेल.
टीप: पेमेंटबाबत प्राप्तकर्त्यांना त्यांच्या बँकेकडून SMS प्राप्त होण्यात विलंब होऊ शकतो, म्हणून पैसे जमा झाल्याच्या पुष्टीकरणासाठी तुम्ही त्यांना संबंधित बँक खात्याचे स्टेटमेंट तपासण्यास सांगावे अशी आम्ही शिफारस करतो.