विमा

 तुम्ही स्वतःचे, तुमच्या कुटुंबाचे किंवा तुमच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी PhonePe वर कोणत्याही पेपरवर्क शिवाय तत्काळ विमा पॉलिसी खरेदी करू शकता.. 

PhonePe वर उपलब्ध असलेले विमा प्रकार

जीवन विमा

तुमच्या गरजांच्या आधारावर विमा संरक्षण निवडून तुमचे कुटुंब आणि आर्थिक भवितव्याचे संरक्षण करा.

 

 

 

 

आरोग्य विमा

कोणतेही पेपरवर्क आणि आरोग्य तपासण्यांच्या त्रासाशिवाय स्वतःचे आणि तुमच्या मौल्यवान प्रियजनांचे संरक्षण करा. 

 

 

 

 

मोटर आणि संपत्ती विमा

तुम्ही खालीलपैकी कोणत्याही वित्तीय नुकसानापासून स्वतःचे संरक्षण करू शकता,

- कोणत्याही तृतीय-पक्षाला किंवा त्यांच्या प्रॉपर्टीला तुमच्या वाहनामुळे झालेले नुकसान किंवा हानी.
- तुमच्या वहनाला झालेले कोणतेही नुकसान
- तुमचा मोबाइल आणि इतर मालमत्तेला झालेले कोणतेही नुकसान

 

 

 

 

प्रवास विमा

तुमच्या गरजांनुसार तुम्हाला परवडणाऱ्या विमा संरक्षणाची निवड करून तुमचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास सुरक्षित करा.

 

 

 

 

इतर

मला PhonePe वर विमा पॉलिसी खरेदी करणे

PhonePe वर विमा पॉलिसी कशी खरेदी करायची याची थोडक्यात माहिती इथे पाहा:

आरोग्य, जीवन, किंवा प्रवास विमा खरेदी करण्यासाठी:

  1. <style type="text/css"><!--td {border: 1px solid #ccc;}br {mso-data-placement:same-cell;}--> </style> ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशीअसलेल्या Insurance/विमा वर टॅप करा आणि तुम्ही होम स्क्रीनवर See All/सर्व पाहा सुद्धा निवडू शकता. 
  2. तुमचा विमा प्रकार निवडा. 
  3. प्लॅन पाहाण्यासाठी एक प्लॅन निवडा किंवा आवश्यक तपशील टाका.  
  4. पॉलिसी मिळवा वर टॅप करा.
  5. तुमचे पूर्ण नाव, ई-मेल आयडी आणि जन्मतारीख टाका.
  6. खरेदी करा वर टॅप करा आणि पेमेंट करा. 

टीप: तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास विमा पॉलिसी खरेदी करत असाल, तर तुम्हाला एक कोट मिळवा वर टॅप करावे लागेल आणि तुम्हाला किती प्रिमियम भरावा लागेल हे पाहण्यासाठी आवश्यक तपशील शेअर करावे लागतील.  

कार किंवा बाइक विमा खरेदी करण्यासाठी:

  1. ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशीअसलेल्या Insurance/विमा वर टॅप करा आणि तुम्ही होम स्क्रीनवर See All/सर्व पाहा सुद्धा निवडू शकता.
  2. कार/बाइक विमा वर टॅप करा.  
  3. तुमचा कार/बाइक नंबर टाका किंवा तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड नंबर आठवत नसेल तर तुमचा कार/बाइक नंबर आठवत नाही वर टॅप करा. 
  4. सर्व आवश्यक तपशील टाका आणि प्लॅन पाहा वर टॅप करा. 
  5. प्लॅन निवडा वर टॅप करा. 
  6. प्लॅन खरेदी करा वर टॅप करा आणि पेमेंट करा. 

PhonePe वर खरेदी केलेल्या कोणत्याही पॉलिसीसाठी दावा दाखल करणे

 

कोणतीही घटना घडल्यानंतर आपणांस पॉलिसीसाठी दावा दाखल करण्यासाठी तुम्हाला फक्त विमा कंपनीशी संपर्क साधायचा आहे. आपला दावा दाखल झाल्यानंतर, पुढील कागदपत्रे किंवा औपचारिकता आवश्यक असल्यास तुमची विमाप्रदाता कंपनी तुमच्याशी संपर्क साधेल. एकदा आपण आवश्यक कालावधीत विमा प्रदात्यास कागदपत्रे सामायिक केल्यानंतर ते दावा मंजूर करण्यापूर्वी तुमचे दस्तऐवज सत्यापित करतील आणि तुम्ही दावा सबमिट करताना प्रदान केलेल्या बँक खात्यात NEFT मार्फत पैसे ट्रान्सफर करतील. 

PhonePe Insurance Broking Services Private Limited IRDAI Direct Broker (Life & General) Reg. 766 and Broker Registration Code IRDA/DB 822/20, Valid till 10/08/2024.

Regd. office - Office-2, Floor 4,5,6,7, Wing A, Block A, Salarpuria Softzone, Service Road, Green Glen Layout, Bellandur, Bengaluru, Karnataka-KA, Pin- 560103.

Terms & Conditions and Privacy Policy