ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी काय आहे?
ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स हा असा विमा आहे ज्यात तुम्हाला आणि तुमच्या नॉमिनीला आर्थिक मदत मिळते. तुमचा विमा सक्रिय असताना, तुमचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास, तुमच्या नॉमिनीला सुरक्षा कवचाची एकत्रित रक्कम दिली जाते.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी का खरेदी करायला हवी..