ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसीचे फायदे काय आहेत?
तुम्ही ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स खरेदी करणे का आवश्यक आहे :
- हा विमा खरेदी करण्यासाठी कोणत्याही आरोग्य तपासणीची गरज नसते.
- किमान कागदपत्रांसह सहजपणे या विम्याचा दावा करता येतो.
- हा विमा 24X7 ऑनलाइन उपलब्ध आहे.
या फायद्यांशिवाय, ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्सअंतर्गत पुढील प्रकारे तुमच्या नॉमिनीला किंवा तुम्हाला एकत्रित रक्कम दिली जाते, जसे प्रकरण असेल त्याप्रमाणे, अपघातामुळे मृत्यू आणि कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास हे विमा संरक्षण मिळते.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही PhonePe वरून कशा प्रकारे ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकता..