फ्री लूक कालावधी म्हणजे काय?

फ्री लूक पिरिअड हा पंधरा दिवसांचा कालावधी असतो, यात तुम्ही विम्याच्या फायद्यांचे पुनरावलोकन करू शकता. तुम्हाला विमा पुढे सुरू ठेवायचा नसेल तर या फ्री लूक पिरिअडमध्ये तुम्ही तो रद्द करू शकता. तुम्ही हा विमा रद्द केल्यावर रिफंडची प्रक्रिया सुरू केली जाईल, यामध्ये स्टँप ड्युटी शुल्के (लागू असल्यास) कापून घेण्यात येईल. 

अधिक माहितीसाठी पाहा -  तुम्ही PhonePe वर ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी कशी खरेदी करू शकता.