ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कशाचा समावेश होत नाही?

खालील परिस्थितीत मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याचा विम्याअंतर्गत समावेश होत नाही:

महत्त्वपूर्ण: या पॉलिसीच्या अंतर्गत काय कव्हर होत नाही याबाबत अधिक माहितीसाठी कृपया हे पॉलिसी दस्तऐवज वाचा.