या पॉलिसीसाठी मला किती हप्ता भरावा लागेल?

तुम्ही या विम्यासाठी किती हप्ता भरावा हे तुम्ही निवडलेल्या रकमेवर आधारित असते. विमा खरेदी करताना आमच्या अ‍ॅपवर तुम्हाला नेमका किती हप्ता भरावा लागेल हे तुम्ही पाहू शकता. 

अधिक माहितीसाठी पाहा -  तुम्ही PhonePe वर ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी कशी खरेदी करू शकता.