ही पॉलिसी कधी कालबाह्य होईल?

जोखीम कव्हर होण्यास सुरुवात झाल्यापासून एक वर्षानंतर पॉलिसी कालबाह्य होते. पॉलिसी दस्तऐवजावर यांस जोखीम समाप्त दिनांक असे नमूद केले असते.