अन्य प्लॅटफॉर्मवरील पॉलिसींपेक्षा ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी कशाप्रकारे वेगळी आहे?

हा विमा विशेषतः PhonePe च्या युजरसाठी तयार करण्यात आला आहे. हा विमा खरेदी करताना तुम्हाला कोणतीही आरोग्य तपासणी करावी लागत नाही, तसेच PhonePe वरून पेमेंट केल्यावर तुम्हाला लगेच पॉलिसी जारी केली जाते. 

अधिक माहितीसाठी पाहा -  तुम्ही PhonePe वर ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी कशी खरेदी करू शकता.